राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ (आप्पा) शिंदे

शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हनून परिचित असलेल्या जगन्नाथ  शिंदे यांचे संघटनेतील वरिष्ठांशी पहिल्यापसून सौहार्दाचे संबंध असल्याने त्याचा फायदा नक्कीच कल्याण-डोंबिवली शहरातील राष्ट्रवादी  कॉंग्रेस  पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त … Continue reading राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ (आप्पा) शिंदे